जळगाव: श्रावण सोमवार निमित्ताने शिवधाम मंदिरात भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती. पहिला सावन सोमवार असल्यामुळे सर्व एरिया मधील महादेव मंदिरात मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होती.