राष्ट्रीय हिंदू शक्ति संघटना चा आज स्थापना दिवस आहे तरी जळगाव जिल्हा समिती तर्फे निमजाय मातेची आरती व पुजा ठेवण्यात आलेली आहे. तरी जळगाव जिल्हा समिती चे जिल्हा अध्यक्ष सोमेश मुळे यांनी सांगितले की संध्याकाळी ७: ०० वाजता आरती व पुजेचा कार्यक्रम आयोजित केला आहे. सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित असतील. जळगाव जिल्हा समिती चे पदाधिकारी किशोर मुळे जिल्हा उपाध्यक्ष, जिल्हा प्रभारी कल्पना मुळे जी व भगवा सनातन सेना चे जिल्हा मिडिया प्रभारी युवा मोर्चा चे किर्ती मुळे जी उपस्थित राहातील. भगवा सनातन सेना चे जिल्हा मिडिया प्रभारी युवा मोर्चा है आरती करतील व आणि टप्पाया टप्याटप्याने सर्व पदाधिकारी आरती करतील.
2,535 Less than a minute