*भिमानी शेतकरी संघटनेला मोठी खिंडार..वाशिम जिल्ह्यात स्वा.
आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राहुल पाटील व्यवहारे यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्त्यांनी आमदार भावनाताई गवळी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना पक्षांमध्ये जाहीर प्रवेश केला यानंतर सुद्धा अनेक स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी लवकरच शिवसेना पक्षामध्ये आमदार भावनाताई गवळी यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश करणार आहेत…
आतापर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या निम्म्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेना पक्षांमध्ये जाहीर प्रवेश केला आहे…` प्रतिनिधी अमोल सूर्यवंशी