
प्रशांत गायकवाड/धाराशिव
मुरूम – डॉ बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव मंडळ भीमनगर मुरूम यांच्या वतीणे एप्रिल महिन्यात होणाऱ्या बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीची कार्यकारणी निवडीची बैठक संपन्न.
या मंडळाचे अध्यक्ष प्रा. महेश कांबळे उपाध्यक्ष आशिष नाईकवाडे सचिव प्रशांत गायकवाड सहसचिव गौतम गायकवाड कोषध्यक्ष संतोष कांबळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
सदस्य समितीमध्ये प्रणित गायकवाड, निखिल गायकवाड, सूरज कांबळे, अजिंक्य गायकवाड, जगदीश बनसोडे, प्रशांत गायकवाड, अनिल गायकवाड, सिद्धार्थ गायकवाड, राष्ट्रजित कांबळे, प्रदीप भालेराव यांची निवड करण्यात आली.
सल्लागार समितीमध्ये रुपचंद गायकवाड, सी एल गोडबोले, बी एन कांबळे, सिद्धार्थ भालेराव, अमोल बनसोडे, प्रा. अण्णाराव कांबळे, मदनलाल गायकवाड,राहुल गायकवाड, महेंद्र गायकवाड यांची निवड करण्यात आली.
याप्रसंगी येणाऱ्या एप्रिल महिन्यामध्ये जयंती निमित्त घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा ठरवण्यात आली.