महाराष्ट्र

गोदरी येथे अखिल भारतीय हिंदू गोर बंजारा व लांबाना नायकडा समाजा तर्फे आरोग्य रोगनिदान शिबीर .

जामनेर : गोदरी येथे अखिल भारतीय हिंदू गोर बंजारा व लांबाना नायकडा समाजा तर्फे आरोग्य रोगनिदान शिबीर .

जामनेर : गोदरी येथे अखिल भारतीय हिंदू गोर बंजारा व लांबाना नायकडा समाजा तर्फे आरोग्य रोगनिदान शिबीर .

जामनेर : गोदरी येथे कुंभास दोन वर्ष पूर्ण झाली आहे त्या निमित्त दि. 25/01/2025 ते 25/01/2025 रोजी प.पू.धोंडी रामजीबाबा महाराज मंदिर येथे दोन दिवसीय सर्व आजारांचे रोग निदान आरोग्य शिबीर श्री.मा.रामेश्वर भाऊ नाईक यांचे माध्यमातून व तसेच मंत्री गिरीषभाऊ महाजन व GM फाउंडेशन व न्यू रुबीस्टार हॉस्पिटल जामनेर यांचे मार्फत नियोजित करण्यात आले आहेत .

सदर आरोग्य शिबिरामध्ये उपस्थित जळगाव येथील निवासी वैद्यकीय अधिकारी .डॉ. रितेश पाटील सर। तसेच शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय जळगाव अधिष्ठता. डॉ.जगदीशचंद्र वठार। तसेच रुबीस्टार हॉस्पिटल जामनेर चे CEO डॉ.धनराज चौधरी सर। सहाय्यक डॉ.प्रमोद महाजन सर आणी GM नर्सिंग चे विद्यार्थी यांनी चांगली सेवा देत असून सदर आरोग्य शिबिरामध्ये ब्लड प्रेशर . शुगर तपासणी . दंत तपासणी . डोळे तपासणी व महिलांची वेगवेगळी आजार . हाडांची तपासणी तसेच अनेक आजारांची तपासणी करून व तसेच मोफत औषधी वाटप केली . व गरजू रुग्णांना महात्मा ज्योतिबा फुले व आयुष्यमान भारत योजने अंतर्गत हॉस्पिटल मध्ये ऍडमिट होण्याचा सल्ला देण्यात आला. तसेच ता.प्रमुख जामनेर व रुबिस्टार हॉस्पिटल श्री.सचिन थोरात यांनी दिलेल्या माहिती नुसार आरोग्य तपासणी शिबिरामध्ये रुबीस्टार हॉस्पिटल चे सर्व कर्मचारी व GM नर्सिंग कॉलेज चे विद्यार्थी व श्री.विश्वनाथ सर यांनी उत्तम सेवा दिली .

Show More
Back to top button
error: Content is protected !!