
जळगाव: मेहरून परिसरातील रामेश्वर कॉलनीमधील एका चौकात मंगळवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास दोन गटात किरकोळ कारणावरून वाद निर्माण होऊन दगडफेक.
तयात पाच ते दहा जण जबर जखमी झाले आहे.या प्रकरणी रात्री उशिरा परत m.i.d.c पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झाला. रामेश्वर कॉलनीतील एका मेडिकल दुकानावर कामाला असलेल्या तरुणाला संशयावरून काढून टाकण्यात आले.
तया तरुणांने ५० ते ६० जणांचे घोळका आणून चौकात उभे असलेल्या दुसऱ्या गटाच्या तरणावरन दगडफेक केली. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. माहिती मिळताच .
- M.i.d.c पोलिसांना माहिती मिळताच घटना स्थळी कारवाई सुरू केली.