
पाचोरा :- तालुक्यातील सैनिक युद्धापरिस्थिती मुळे…..
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील खेडगाव नांदीचे येथील जवान मनोज पाटील यांचे अवघ्या दोन दिवसांपूर्वी लग्न झाले. अंगावरची हळद हि फिटलेली नसताना, हातावर ची मेहंदी जशीच्या तशी असतांना , युद्धाशी संबंधित परिस्थितीमुळे त्यांना कर्तव्यावर उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले होते. म्हणूनच ते ताबडतोब सीमेवर निघाले