महाराष्ट्र

💥Pachora ब्रेकिंग! अक्षय तृतीयेचा मुहूर्त साधत दोन घरे फोडली, लुटला लाखोंचा मुद्देमाल… *बातम्या पाठविण्यासाठी वा संपर्क करण्यासाठी 👇* *✒️ रिपोटर : चेतन सरोदे* 📞 9960922398

💥Pachora ब्रेकिंग! अक्षय तृतीयेचा मुहूर्त साधत दोन घरे फोडली, लुटला लाखोंचा मुद्देमाल... *बातम्या पाठविण्यासाठी वा संपर्क करण्यासाठी 👇* *✒️ रिपोटर : चेतन सरोदे* 📞 9960922398

💥Pachora ब्रेकिंग! अक्षय तृतीयेचा मुहूर्त साधत दोन घरे फोडली, लुटला लाखोंचा मुद्देमाल…

पाचोरा  शहरात घरफोडी, 2 घरे लुटली….

पाचोरा शहरातील गिरणा पंपिंग रोडवरील गोकुळधाम सोसायटीतील फेज नंबर दोन मधील दोन घरांची अज्ञात चोरट्यांनी आज दिनांक 30 एप्रिल रोजी मध्यरात्री तीन वाजेच्या सुमारास घरफोडी करत हजारो रोख रुपये व लाखोंचा मुद्देमाल चोरी करून नेला आहे,

गोकुळधाम येथील रहिवासी खुशाल शिंदे यांचे घरक्रमांक 12 चे बंद घरातून 70,000 रुपये रोख व देव्हाऱ्यातील चांदीचे देव यांसह सोन्या चांदीचे दागिने असा एकूण दोन ते अडीच लाखांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला आहे,

तर मनोज नारायण पाटील हे याच गोकुळधाम मध्ये भाड्याच्या घरात राहत असून त्यांचे बंद घरातून चोरट्यांनी सोन्याचा मुद्देमाल चोरून नेत किरकोळ चोरी केली आहे,

या घटनेबाबत ची माहिती पाचोरा पोलिसांना देताच पोलिसांनी घटनेस्थळी धाव घेतली होती, तर या प्रकरणी दोघेही घर मालकांनी पोलीस स्टेशन येथे झालेल्या चोरीबाबतची तक्रार दिली असून पाचोरा पोलीस पुढील तपास करीत आहेत,

या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले

आहे. बातम्या पाठविण्यासाठी वा संपर्क करण्यासाठी 👇✒️रिपोटर : चेतन सरोदे 📞 9960922398

Show More
Back to top button
error: Content is protected !!