जनतेचे प्रश्न सोडवण्याला प्राधान्य देण्यास महायुती सरकार सदैव कटिबद्ध आहे. आजी ही सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेत लातूर मध्ये नर्सिंग महाविद्यालयास मान्यता दिली आहे. या महाविद्यालयाच्या निर्मितीने लातूरकरांना तसेच आसपासच्या जिल्ह्यातील नागरिकांना नक्कीच लाभ होईल.
2,517 Less than a minute