Uncategorizedअन्य खबरेताज़ा ख़बरें
Trending

आज दि २७-०५-२०२४ रोज सोमवार ला *७२- बल्लारपूर विधानसभा क्षेत्रभाजपा च्या प्रथमच अभिनव उपक्रम महिला बूथ समिती ची प्रभाग क्र 07 ची कार्यसमीक्षा बैठक घेण्यात आली.

*विश्वागौरव, देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्रभाई मोदी* यांच्या भारत देशाला विश्वगुरू बनवण्याच्या स्वप्नाला पूर्ततेस आणण्या करीता व भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस रिपाई महायुतीचे चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्राचे अधिकृत उमेदवार *मा.श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार* यांच्या महिलस्वावलंब्भी करण्याच्या दृष्टिकोना करिता आज दि २७-०५-२०२४ रोज सोमवार ला *७२- बल्लारपूर विधानसभा क्षेत्र निवडणूक प्रमुख – मा.श्री. चंदन सिह चंदेल, माजी अध्यक्ष, वनविकास महामंडळ महाराष्ट्र राज्य* यांनी महिला सशक्तीकरणा च्या दृष्टीने महाराष्ट्र भाजपा च्या प्रथमच अभिनव उपक्रम महिला बूथ समिती ची प्रभाग क्र 07 ची कार्यसमीक्षा बैठक घेण्यात आली. या बैठकीत तत्कालीन संपन्न झालेल्या निवडणुकीची समीक्षा करत संघटन अधिक मजबूत करण्याबाबत चर्चा व निर्णय घेण्यात आले. याप्रसंगी सर्व प्रमूख कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते या प्रसंगी टिपलेले काही अविस्मरणीय क्षण …
Sudhir Mungantiwar

Show More
Back to top button
error: Content is protected !!