महाराष्ट्र

पाचोरा : पाचोरा तालुका विधी समिती आणि मिठाबाई कन्या शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय विद्यार्थि बालकांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण

पाचोरा तालुका विधी समिती आणि मिठाबाई कन्या शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय विद्यार्थिनी यांना बालकांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण, त्यासोबत POCSO कायदा 2012, राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण (NALSA) संबंधी मार्गदर्शन पर कार्यक्रम आज दि 20 फेब्रुवारी 2025 रोजी आयोजित केला होता.

या कार्यक्रमासाठी पाचोरा तालुका विधी सेवा समिती सदस्य सौ ललिता पाटील मॅडम , प्रा डॉ सुनीता गुंजाळ मॅडम, डॉ मुकेश तेली यासोबत प्रमुख पाहुणे म्हणून पाचोरा वकील संघ उपाध्यक्ष सौ ऍड कविता रायसाकडा मॅडम आणि ऍड पाटील मॅडम होते. दिव्यांग आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक न्याय मिळवणे साठी वंचित राहू नये म्हणून NALSA याची स्थापना करनेसंबंधी माहिती देण्यात आली. कार्यक्रमासाठी सूत्रसंचालन सौ उज्वला महाजन मॅडम, पवार मॅडम, वरिष्ठ लिपिक बागुल भाऊसाहेब यासोबत विद्यार्थिनी उपस्थित होते.

Show More
Back to top button
error: Content is protected !!