भगवा सनातन सेना जळगाव जिल्हा समिती तर्फे कल्पना मुळे यांना जिल्हा सह संयोजक म्हणून निवड करण्यात आली. त्या प्रसंगी जळगाव जिल्हा अध्यक्ष सोमेश मुळे, तसेच जिल्हा प्रवता किशोर मुळे, जिल्हा मिडिया प्रभारी किर्ती मुळे, उपस्थित होते. त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. आमच्या त्रिलोक न्युज तर्फे सुध्दा शुभेच्छा आणि आपण समाज सेवेत पुढे जावो हिच सदिच्छा