भगवा सनातन सेना जळगाव जिल्हा समिती साठी पदाधिकारी नियुक्त करण्यात येणार आहेत. अशी प्रसिद्धी सोमेश मुळे जिल्हा अध्यक्ष युवा मोर्चा, किशोर मुळे जिल्हा प्रवता, किर्ती मुळे जिल्हा मिडिया प्रभारी युवा मोर्चा, कल्पना मुळे जिल्हा सह संयोजक यांनी केली.