Lok Sabha Chunav 2024Uncategorizedअन्य खबरेताज़ा ख़बरेंमहाराष्ट्र

विवेकानंद महाविद्यालय भद्रावती येथे आंतरराष्ट्रीय ऑलम्पिक दिनानिमित्त बॉक्सिंग स्पर्धाचे आयोजन

 

संजय पारधी बल्लारपू

आज दिनांक 23 जून 2024 रोज रविवार ला विवेकानंद महाविद्यालय भद्रावती, भद्रावती तालुक्यामध्ये चंद्रपूर जिल्हा बॉक्सिंग संघटनेच्या माध्यमातून विवेकानंद महाविद्यालय आणि चंद्रपूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय चंद्रपूर यांच्या सहकार्यातून व भद्रावती तालुका बॉक्सिंग संघटनेच्या परिश्रमातून भद्रावती येथे आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक दिनानिमित्त बॉक्सिंगच्या स्पर्धा घेण्यात आल्या सदर बॉक्सिंग स्पर्धेत चंद्रपूर जिल्हा बॉक्सिंग संघटननेचे मार्गदर्शक व संस्थापक अध्यक्ष डॉ बी.प्रेमचंद सर श्री प्रफुल चटकी, राष्ट्रीय व्हॉलीबॉलपटू तसेच माजी उपाध्यक्ष नगरपरिषद भद्रावती श्रीमती जयश्री देवकर मॅडम भद्रावती तालुका क्रीडा अधिकारी वरोरा तालुका क्रीडा अधिकारी व बॉक्सिंग प्रशिक्षक श्री विजय डोबाळे सर चंद्रपूर जिल्हा व महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेचे महासचिव डॉ. राकेश तिवारी सरांची पत्नी सौ शिल्पा तिवारी मॅडम, स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे ट्रस्ट चे अध्यक्ष श्री. प्रा. धनराज आस्वले सर, विवेकानंद महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. डॉ. एन. जी उमाटे, प्रा. डॉ. यशवंत घुमे,विविध क्रीडा संघटक डॉ. अमित प्रेमचंद, डॉ. दिलीप बगडे, एड. मिलिंद रायपुरे श्री.संजय गुंडावार श्री.राजूभाऊ गुंडावार, श्रीमती डॉ. सपना खुटेमाटे, श्री. किशोर ठोंबरे, श्री. कृत्तांत सहारे, श्री. मनोज पेटकर, कु. सोनल उमाटे हेलपिंग हॅन्ड एन. जी. ओ. भद्रावती चे पदाधिकारी कु. शितल मांडवकर, आदी मान्यवर उपस्थित होते व खेळाडूंना मार्गदर्शन केले विजेता खेळाडूंना पदक व ऑलम्पिक दिनानिमित्त आयोजित स्पर्धेत सर्व सहभागी खेळाडूंना 2-2 नोटबुक देऊन त्यांचे मनोबल वाढवण्यात आले.स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विवेकानंद ज्ञानपीठ (कॉन्व्हेंट), वरोरा संस्थेचे अध्यक्ष मा पुरुषोत्तम स्वान, उपाध्यक्ष जयंत टेमुर्डे सचिव मा अमन भाऊ टेमुर्डे आणि सर्व पदाधिकारी, आणि विवेकानंद महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद आणि शिक्षकेत्तर कर्मचारी, प्रा. संगिता आर. बांबोडे, कु. वर्षा कोयचाळे, कु. पूर्वा खेरकर, सौ. लता इंदूरकर (तिवारी), श्री. शुभम जुगनाके, शिवानी रॉय, श्री. कोमल वाकडे, पंकज शेंडे, पौर्णिमा शेंडे, खुशाल मांढाळे, कु. प्रियंका मांढरे, रोहन मोटघरे, सीमा बेहरा, पुष्पा नेट्टी, वामन अंडरस्कर, आशिष दुपारे. या स्पर्धेचे आयोजन विवेकानंद महाविद्यालय क्रीडा व शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख प्राध्यापिका संगीता आर. बांबोडे यांनी केले.

Show More
Back to top button
error: Content is protected !!