
संजय पारधी बल्लारपूर,महाराष्ट्र
दी एज्युकेशन सोसायटी, चंद्रपूर द्वारा संचालित श्री बालाजी हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय, बामणी(दुधोली)
महाराष्ट्र राज्य माध्यमिक वउच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे मार्फत १0 वी चा निकाल जाहीर करण्यात आला. 2024
एकुण विद्याथी 87 व पास 86
शाळेचा निकाल-98.85 %
शाळेतून प्रथम कू.प्रांजली आनंदराव साळवे 81.80% गुण प्राप्त करत शाळेतून प्रथम येण्याचा मान मिळवला, तर कू. पूजा गोपाल मंडल हिने 80.80% गुण प्राप्त करून शाळेतून द्वितीय आली , तर तृतीय क्रमांक हिमांशू नरेंद्र ठावरी 80.40% गुण संपादन केले.
प्राविण्य प्राप्त विद्यार्थी 12 प्रथम श्रेणी 54,दुतीय श्रेणी 19 पास 01 सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन शुभेच्छुक
प्राचार्य, पर्यवेक्षक, प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक वर्ग उपस्थित होते.