
यातील आरोपींनी संगनमत करून रेती डेपो येथून अवैधरित्या चोरट्या रीतीने ,रेती पेक्षा जास्त प्रमाणात वाहतूक करताना दिसून आल्याने, पो स्टे.सावनेर येथे अप क्र.482/2024 कलम 379,109 भां. द. वि सहकलम 48(8) महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये(1)धर्मराज हुसैन रंगारी वय 41 वर्षे, व्यवसाय ट्रकचालक,रा.रामडोंगरी,खापा तह सावनेर जिल्हा नागपूर (2) प्रज्वल योगेश गोखे वय 20 वर्षे,व्यवसाय ट्रकचालक, रा. गडेवालपुर