डोंबिवली पूर्वेतील टिळक नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कचोरे गाव येथील इंग्लिश मेडीयम शाळे समोर सलमा नामक महिला बिनधास्त पणे विषारी अमली पदार्थांची विक्री करत आहे. शाळेच्या समोर तिचे घर असल्याने अमली पदार्थ विकत घेण्यास नशेडी तरुण येत असल्याने विद्यार्थी पालक यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.अमली पदार्थ विक्री करणारी महिला ही इतर गैर व्यवसाय देखील करते, तिला कोणीही ह्या बाबत विचारणा केली असता त्यांना जीवे मारण्याची धमकी देऊन तिचा व्यवसाय जोमाने चालवत आहे.महिलेच्या दहशतीने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असतांना देखील स्थानिक पोलीस ठाणे देखील ह्या बाबत कोणतीही कारवाई करण्यास असमर्थ ठरत असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे, असे वंदे भारत लाईव्ह टीव्ही न्यूज च्या प्रतिनिधी बरोबर बोलतांना सांगितले.
मोक्ष पथ पर अग्रसर हो रहे दीक्षार्थी भाइयों की गोद भराई सानंद संपन्न हुई।
8 hours ago
*श्री नीलकंठेश्वर शासकीय महाविद्यालय में विधि शिक्षण प्रारंभ कराए जाने एवं शहर के चारों कुंड के संरक्षण संवर्धन हेतु प्रभारी मंत्री को विधि प्रकोष्ठ द्वारा दिया गया मांग पत्र।*
11 hours ago
सरस्वती शिशु विद्या मंदिर कल्याणगंज विद्यालय में श्रीकृष्ण जन्मोत्सव मना
11 hours ago
हरसूद पुलिस द्वारा ढाबा संचालक के विरूद्ध अवैध शराब रखने पर से 34(2) आबकारी एक्ट के तहत की गयी कार्यवाही
11 hours ago
*सद्भावना मंच कार्यालय में स्वतंत्रता दिवस पर शान से फहराया गया तिरंगा झंडा*
11 hours ago
*15 अगस्त को स्व. मेजर स्वरूप सिंह मंडलोई की स्मृति में आयोजित हुआ स्वास्थ्य जागरुकता, रक्तदान शिविर एवं सम्मान समारोह*
11 hours ago
*स्वतंत्रता दिवस के अवसर पर सिंधी समाज के नन्हे मुन्ने बच्चों द्वारा दी गई देश प्रेम से ओतप्रोत मनमोहक प्रस्तुतियां*
11 hours ago
*सिंधी समाज द्वारा श्रद्धा पूर्वक मनाया गया थदड़ी पर्व*
11 hours ago
*स्वतंत्रता दिवस के अवसर पर कवि कला संगम परिवार द्वारा आयोजित हुई काव्य गोष्ठी*
12 hours ago
रामजस मेमोरियल पब्लिक स्कूल में आजादी की 79 वी वर्षगांठ मनाई गई