महेश गुपिले सर :-तलाठी संघटनेच्या अहमदपूर तालुका अध्यक्ष पदी
अमोल सुधाकर गायकवाड :-जिल्हा परिषद शिक्षक पदी
अली सय्यद:- शालेय शिक्षण समिती अध्यक्ष हाळणी पदी
हाकानी सय्यद :-शालेय शिक्षण समिती उपाध्यक्ष पदी
करण गायकवाड :-माहिती अधिकार प्रचार प्रमुख अहमदपूर पदी
निवड झाली आहे त्या मुळे संघर्ष युवा मंच अहमदपूर-लातुर
व सूर्या ग्रुप हाळणी यांच्या वतीने आणा भाऊ साठे चौक हाळणी येथे सत्कार करण्यात आला या वेळी सामाजिक कार्यकर्ते व तंटा मुक्ती समिती उपाध्यक्ष रामचंद्र भाऊ चिगळे
उपसरपंच ज्योती प्रविण कसादे
ग्रा. पं सदस्य समाधान गायकवाड व गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते
2,516 Less than a minute