
आज दि.०२.०३.२०२४ रोजी महात्मा फुले महाविद्यालयात 12 वीच्या परीक्षा केंद्रावर भेट देण्यात आली त्यावेळी उपस्थित अहमदपूर येथे मा. प्रविण फुलारी उपविभागीय अधिकारी साहेब ,
मा. शिवाजी पालेपाड तहसीलदार अहमदपूर, केंद्रप्रमुख एस.व्ही. कल्लूरकर, महेश गुपिले तलाठी अहमदपूर 1 , प्रशांत बिराजदार तलाठी अहमदपूर 2.