अखंड हिंदुस्थान चे आराध्य दैवत व स्फूर्ती स्थान,
#छत्रपती_शिवाजी_महाराजांना,
त्रिवार मानाचा मुजरा…
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा अहमदपूर(राजूर)येथे चिमुकलीने पोवाडा सादर केला या वेळी माजी राज्यमंत्री विनायकराव पाटिल माजी आमदार बब्रुवान खंदाडे भाजपा जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख, मा. नगरसेवक सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी माजी नगराध्यक्षा सरस्वती कांबळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते
2,502 Less than a minute












