
महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यात बस स्थानकावर दगडफेक करण्यात आली त्यामुळे जिल्ह्यातील तालुक्यातील बस स्थानक व सर्व बसेसची सेवा तात्पुरती बंद करण्यात आली आहे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजाने बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे.