ताज़ा ख़बरें

भाजपा सदस्य नोंदणी अभियानामध्ये मराठवाडा विभागातुन


दिनांक 15–02–2025

प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल आमदार संतोष पाटील दानवे यांचा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे हस्ते सत्कार दि 16/02/2025 रोजी भारतीय जनता पार्टी संघटन पर्व अभियानातंर्गत राज्यात सुरु असलेलया भारतीय जनता पक्षाच्या सदस्य नोंदणी मध्ये मराठवाडा विभागातुन प्रथम क्रमांक पटकवल्याबद्दल आमदार संतोष पाटील दानवे यांचा भाजपा प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या शुभ हस्ते व कार्यकारी प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये छ.संभाजीनगगर येथे आयोजित करण्यात आलेल्या विभागीय कार्यशाळेत शाल-श्रीफळ व पुष्पहार घालुन सत्कार करण्यात आला. भारतीय जनता पक्षाच्या वतीने महाराष्ट्रामध्ये विक्रमी सदस्य नोंदणी करण्यात येत असुन सदर सदस्य नोंदणीला मिळणारा उंदड प्रतिसाद पाहुन सदस्य नोंदणी अभियानात 19 फेब्रुवारी 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. ही मुदत संपण्यापूर्वीच आमदार संतोष पाटील दानवे यांच्या 103 भोकरदन-जाफ्राबाद विधानसभा मतदारसंघात मराठवाडा विभागातुन सर्वाधिक सदस्य नोंदणी करण्यात आली. सदर सदस्य नोंदणीमध्ये आमदार संतोष पाटील दानवे यांनी व्यक्तीगत लक्ष घालुन भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी] बुथ प्रमुख] शक्तीकंेद्र प्रमुख यांना सदस्य नोंदणीसाठी प्रत्सोहीत केल्यामुळे भोकरदन-जाफ्राबाद मतदारसंघामध्ये मराठवाडयातील इतर मतदारसंघापेक्षा सर्वाधिक सदस्य नोंदणी करण्यात आली. सदर सदस्य नोंदणी आॅनलाईन पध्दतीने करण्यात आल्यामुळे सर्व मतदारसंघातील सदस्य नोंदणीची आकडेवारी भाजप प्रदेश कार्यालयात दररोज नोंदवील्या जात असुन त्या आकडेवारीच्या आधारे भोकरदन मतदारसंघ मराठवाडयात प्रथम क्रमांकावर आल्यामुळे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी आमदार संतोष पाटील दानवे यांचे जाहीररित्या अभिनंद करुन सत्कार केला. दरम्यान सदर सदस्य नोंदणी अभियानामध्ये भोकरदन विधानसभा मतदारसंघ पहिल्या क्रमांकावर आल्यामुळे आमदार संतोष पाटील दानवे यांनी मतदारसंघातील भाजपाचे सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकत्र्यांचे मनःपूर्वक अभिनंद केले असुन कार्यकत्र्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे आपणास हा बहुमान प्राप्त झाला आहे असे सांगुन या सत्कारचे श्रेय पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दिले. कार्यालय प्रमुख भारतीय जनता पार्टी भोकरदन जि.जालना

जालना जिल्हा प्रतिनिधी संदीप पा नवल

भाजपा सदस्य नोंदणी अभियानामध्ये मराठवाडा विभागातुन प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल आमदार संतोष पाटील दानवे यांचा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे हस्ते सत्कार

दि 16/02/2025 रोजी

भारतीय जनता पार्टी संघटन पर्व अभियानातंर्गत राज्यात सुरु असलेलया भारतीय जनता पक्षाच्या सदस्य नोंदणी मध्ये मराठवाडा विभागातुन प्रथम क्रमांक पटकवल्याबद्दल आमदार संतोष पाटील दानवे यांचा भाजपा प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या शुभ हस्ते व कार्यकारी प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये छ.संभाजीनगगर येथे आयोजित करण्यात आलेल्या विभागीय कार्यशाळेत शाल-श्रीफळ व पुष्पहार घालुन सत्कार करण्यात आला.

भारतीय जनता पक्षाच्या वतीने महाराष्ट्रामध्ये विक्रमी सदस्य नोंदणी करण्यात येत असुन सदर सदस्य नोंदणीला मिळणारा उंदड प्रतिसाद पाहुन सदस्य नोंदणी अभियानात 19 फेब्रुवारी 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. ही मुदत संपण्यापूर्वीच आमदार संतोष पाटील दानवे यांच्या 103 भोकरदन-जाफ्राबाद विधानसभा मतदारसंघात मराठवाडा विभागातुन सर्वाधिक सदस्य नोंदणी करण्यात आली. सदर सदस्य नोंदणीमध्ये आमदार संतोष पाटील दानवे यांनी व्यक्तीगत लक्ष घालुन भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी] बुथ प्रमुख] शक्तीकंेद्र प्रमुख यांना सदस्य नोंदणीसाठी प्रत्सोहीत केल्यामुळे भोकरदन-जाफ्राबाद मतदारसंघामध्ये मराठवाडयातील इतर मतदारसंघापेक्षा सर्वाधिक सदस्य नोंदणी करण्यात आली. सदर सदस्य नोंदणी आॅनलाईन पध्दतीने करण्यात आल्यामुळे सर्व मतदारसंघातील सदस्य नोंदणीची आकडेवारी भाजप प्रदेश कार्यालयात दररोज नोंदवील्या जात असुन त्या आकडेवारीच्या आधारे भोकरदन मतदारसंघ मराठवाडयात प्रथम क्रमांकावर आल्यामुळे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी आमदार संतोष पाटील दानवे यांचे जाहीररित्या अभिनंद करुन सत्कार केला.

दरम्यान सदर सदस्य नोंदणी अभियानामध्ये भोकरदन विधानसभा मतदारसंघ पहिल्या क्रमांकावर आल्यामुळे आमदार संतोष पाटील दानवे यांनी मतदारसंघातील भाजपाचे सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकत्र्यांचे मनःपूर्वक अभिनंद केले असुन कार्यकत्र्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे आपणास हा बहुमान प्राप्त झाला आहे असे सांगुन या सत्कारचे श्रेय पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दिले.

कार्यालय प्रमुख

भारतीय जनता पार्टी भोकरदन जि.जालना

Show More
Back to top button
error: Content is protected !!