भाजपाच्या तालुका उपाध्यक्षपदी डॉ. संजय देशपांडे यांची निवड.
ताज़ा ख़बरें
01/03/2025
भाजपाच्या तालुका उपाध्यक्षपदी डॉ. संजय देशपांडे यांची निवड.
जालना जिल्हा प्रतिनिधी संदीप पा नवल भाजपाच्या तालुका उपाध्यक्षपदी डॉ. संजय देशपांडे यांची निवड. भोकरदन भोकरदन शहरातील भारतीय जनता पक्षाचे…
दिनांक 25/02/2025 आमदार संतोष पाटील दानवे यांची पंचायतराज समिती, च्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल भोकरदन येथे जल्लोष भोकरदन दि:- 25 आमदार संतोष पाटील दानवे यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये सलग तिसऱ्यांदा विजय मिळवल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी त्याची दखल घेवुन पंचायतराज समितीच्या अध्यक्षपदी निवड केल्याबद्दल भोकरदन येथील छ.शिवाजी महाराज चैक येथे भाजपाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकत्र्यांनी फटाके फाडुन व पेढे वाटुन जल्लोष साजरा केला. आमदार संतोष पाटील दानवे यांची आजवरची विकासभिमुख कारकिर्द विचारत घेऊन पक्षश्रेष्ठींनी त्यांची पंचायत राज समितीच्या अध्यक्षपदी निवड करणेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शिफारस केली होती. त्यानुसार आज मुंबई येथे मंत्रालयात पार पडलेल्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार संतोष पाटील दानवे यांची पंचायतराज समितीच्या अध्यक्षपदी निवड केली आहे. आमदार संतोष पाटील दानवे यांची पंचायतराज समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्यामुळे भोकरदन-जाफ्राबाद विधानसभा मतदारसंघातील भाजपा-शिवसेना-रा.काॅ. महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. पंचायतराज विभागासारख्या ग्रामीण भागाशी नाळ जोडल्या गेलेल्या विभागावर आमदार संतोष पाटील दानवे यांची निवड झाल्यामुळे त्यांच्या माध्यमातुन भोकरदन-जाफ्राबाद विधानसभा मतदारसंघातीलच नव्हे तर संपूर्ण राज्यातील ग्रामीण भागाचा विकास करणे त्यांना शक्य होणार आहे. त्यामुळे आमदार संतोष पाटील दानवे यांचे सर्व स्तरातुन अभिनंदन होत आहे. कार्यालय प्रमुख भारतीय जनता पार्टी, भोकरदन जि.जालना
आमदार संतोष पाटील दानवे यांची पंचायतराज समिती, च्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल भोकरदन येथे जल्लोष भोकरदन
महाराष्ट्र
26/02/2025
आमदार संतोष पाटील दानवे यांची पंचायतराज समिती, च्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल भोकरदन येथे जल्लोष भोकरदन
दिनांक 25/02/2025 जालना जिल्हा प्रतिनिधी संदीप पा नवल आमदार संतोष पाटील दानवे यांची पंचायतराज समिती, च्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल भोकरदन…
दि 21/02/2025 घडलेला हा प्रसंग अवैध वाळू चे आणखी पाच निष्पाप बळी. प्रशासन अजून किती जणांचे बळी घेणार? भोकरदन जाफ्राबाद मतदारसंघातील पासोडी गावच्या शिवारात पुलाच्या बांधकामासाठी आलेल्या मजुरांच्या पत्र्याच्या शेडवर मध्यरात्री वाळूचा टिप्पर ओतल्याने वाळूखाली दबून 5 जणांना मृत्यू झाला आहे. दि. 22 फेब्रुवारी, शनिवारी पहाटे 3.30 वाजता ही घटना घडली. अवैधरित्या वाळूचा उपसा करून वाहतूक करणाऱ्या टिप्परने पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास थेट पत्र्याच्या शेडवर वाळू ओतल्याने वाळूच्या ढिगाऱ्याखाली दबून पाच जणांचा मृत्यू झाला आहे. गावकऱ्यांनी धाव घेतल्याने वाळूच्या ढिगाऱ्याखालून एक लहान मुलीला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. इतर पाच जणांचा मात्र जागेवरच मृत्यू झाला आहे. जाफराबाद तालुक्यातील पासोडी शिवारात एका पुलाच्या कामासाठी हे मजूर आले होते. पुलाच्या बांधकामाच्या ठिकाणाजवळच असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये हे कुटुंब झोपलेले होते. पहाटे साडेतीन वाजता आलेल्या वाळूच्या टिप्परचालकाने निष्काळजी पणाने वाळूचा टिप्पर पत्र्याच्या शेडवर रिचवल्याने शेडमध्ये झोपलेले 6 जण ढिगाऱ्याखाली दाबले गेले. घरात समोरच्या खोलीत झोपलेल्या महिलेच्या हा प्रकार लक्षात हा प्रकार तिने आरडाओरडा केला असता टिप्परचालकाने तेथून पळ काढला. महिलेने आजूबाजूच्या गोठ्यावर जाऊन शेतकऱ्यांना बोलावून आणले असता त्यांनी वाळू बाजूला करून पाच जणांना बाहेर काढले. त्यापैकी एक 12 वर्षीय मुलगी मुलीला वाचवण्यात यश आलं आहे. मात्र इतर पाच जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये गणेश काशिनाथ धनवई (वय -50) रा. गोळेगाव, ता. सिल्लोड, भूषण गणेश धनवई (वय 17) रा. गोळेगाव, ता. सिल्लोड, राजेंद्र दगडूबा वाघ (वय -40) रा. दहिद, ता. बुलढाणा, सुनील समाधान सपकाळ, वय -20 रा. पद्मावती, ता. भोकरदन जि. जालना, सुपडू आहेर, (वय 38) रा. तोंडापूर, ता. जामनेर, जि. जळगाव अशी मृतकांची नावे आहेत. मृतक सर्वजण एकमेकांचे सख्खे नातेवाईक असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. राज्यात वाळू उपसा बंदी असूनही अवैधरित्या सर्रास वाळूउपसा सुरू आहे. राजकिय वरदहस्त आणि पोलीस व महसूल अधिकाऱ्यांच्या आशिर्वादाने ठेकेदार मुजोर झाले आहेत. याबाबत वरिष्ठ पातळीवर तातडीने चौकशी करून गुन्हेगारांवर त्वरीत कारवाई करण्यात यावी व पीडितांच्या कुटुंबियांना मदत करण्यात यावी
आज दि 23/02/2025रोजी झालेल्या भोकरदन तालुक्यातील पळसखेडा दाभाडी येथे विधानसभा निवडणुकीमध्ये सलग तिसऱ्यांदा मी व आमदार श्री. नारायण कुचे यांनी दणदणीत विजय संपादित केल्याबद्दल भव्य नागरी सत्कारासह विविध विकास कामांचा उद्घाटन व लोकार्पण सोहळा संपन्न झाला. यावेळी उपस्थित सर्वांशी संवाद साधला. याप्रसंगी मा.जि.प. सदस्य गणेश बाप्पू फुके, मा.जि.प. सदस्य तुकाराम पाटील जाधव, मधुकरबापू दानवे, प्रकाश पाटील कापसे, खरात मामा, सोमनाथ पाटील हराळ, सुभाष पाटील जाधव, नामदेव पा.बोराडे, बाबासाहेब खरात, केशव मंत्री खरात, शिवाजीराव खरात, ज्ञानेश्वर पुंगळे, गणेश खरात, भाऊसाहेब पा.खरात, विष्णू पा.आम्ले, अप्पा पाटील खरात, भगवानराव खरात, ज्ञानेश्वर खरात, मारोती खरात यांच्यासह भाजपचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जालना जिल्हा प्रतिनिधी
ताज़ा ख़बरें
23/02/2025
जालना जिल्हा प्रतिनिधी
आज दि 23/02/2025रोजी झालेल्या भोकरदन तालुक्यातील पळसखेडा दाभाडी येथे विधानसभा निवडणुकीमध्ये सलग तिसऱ्यांदा मी व आमदार श्री. नारायण कुचे यांनी…
भोकरदन पंचायत समिती येथेआज दि 22/02/2025ग्रामीण भागातील घरकुल लाभार्थ्यांना मंजुरीचे प्रमाणपत्र आमदार संतोष पाटील दानवे व माजी रेल्वेमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले
अन्य खबरे
23/02/2025
भोकरदन पंचायत समिती येथेआज दि 22/02/2025ग्रामीण भागातील घरकुल लाभार्थ्यांना मंजुरीचे प्रमाणपत्र आमदार संतोष पाटील दानवे व माजी रेल्वेमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले
केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री मा. ना. श्री. अमितभाई शहा यांच्या शुभहस्ते व मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या…
भोकरदन पंचायत समिती येथे ग्रामीण भागातील घरकुल लाभार्थ्यांना मंजुरीचे प्रमाणपत्र आमदार संतोष पाटील दानवे व माजी रेल्वेमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले
ताज़ा ख़बरें
23/02/2025
भोकरदन पंचायत समिती येथे ग्रामीण भागातील घरकुल लाभार्थ्यांना मंजुरीचे प्रमाणपत्र आमदार संतोष पाटील दानवे व माजी रेल्वेमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले
केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री मा. ना. श्री. अमितभाई शहा यांच्या शुभहस्ते व मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या…
आज दि 22/02/2025 रोजी भोकरदन तालुक्यात 10 हजार घरकुलांना मंजुरी आमदार संतोष पाटील दानवे यांची माहिती मजुरी पत्र वाटप
ताज़ा ख़बरें
22/02/2025
आज दि 22/02/2025 रोजी भोकरदन तालुक्यात 10 हजार घरकुलांना मंजुरी आमदार संतोष पाटील दानवे यांची माहिती मजुरी पत्र वाटप
<span;>भोकरदन पंचायत समिती येथे ग्रामीण भागातील घरकुल लाभार्थ्यांना मंजुरीचे प्रमाणपत्र आमदार संतोष पाटील दानवे व माजी रेल्वेमंत्री रावसाहेब पाटील…
भाजपा सदस्य नोंदणी अभियानामध्ये मराठवाडा विभागातुन
ताज़ा ख़बरें
16/02/2025
भाजपा सदस्य नोंदणी अभियानामध्ये मराठवाडा विभागातुन
दिनांक 15–02–2025 प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल आमदार संतोष पाटील दानवे यांचा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे हस्ते सत्कार दि 16/02/2025 रोजी…