Mumbai Boat Accident | मुंबईत बुधवारी (18 डिसेंबर) दुपारी 4 च्या सुमारास नीलकमल फेरी बोट चा एक भीषण अपघात झाला.
नीलकमल नावाची बोट गेटवे ऑफ इंडियाहून एलिफंटाकडे जात असताना बुडाली.याच बोटीतून गोरखपूर येथील त्रिपाठी कुटुंब फिरण्यासाठी जाणार होते. मृत्यू समोर दिसत होता परंतु मुंबईचा प्रसिद्ध वडापावा धावून आला.कारण त्रिपाठी कुटुंबातील लहान मुलांनी वडापाव खाण्याचा हट्ट धरला आणि सर्व कुटुंब वडापाव खाण्यासाठी थांबले त्याच दरम्यान निलकमल बोट निघून गेली.
दैव बलवत्तर म्हणून सर्वांचे प्राण वाचले अशी भावना त्रिपाठी कुटुंबातील सदस्यांनी व्यक्त केली.
2,562 Less than a minute