सोमेश मुळे संवाददाता: महाराष्ट्र मध्ये नवनवीन political Party ओपन होत आहेत. आणि काही दुसऱ्या राज्यातून देखील काही काही पार्टी आहेत . महाराष्ट्र विधानसभा निवडणुक चालू आहे. त्यामध्ये काही पार्ट्यानी आपले उमेदवार उभे केले आहे. जसे कि महाराष्ट्र निर्भय पार्टी नाशिक मधून आनंद भावें सर , त्या नंतर भारतीय राष्ट्र समिती brs जळगाव मधून उमेदवार तसेच जनतांत्रिक समता पार्टी कडून खामगाव विधानसभा मतदारसंघ मधून पवन केशव जैन वाशिमकर. आसे अनेक पार्टी आहे त्या मधून उमेदवार उभे आहेत.
2,570 Less than a minute