
मालेगाव ते जळूका रोडवर असलेली काटेपूर्णा नदी व त्या नदीवर स्थायू पूल असलेले स्थापित फुल हवे रोड वरून जात असताना त्या नदीच्या पुलावर फार खड्डे पडलेले आहेत एवढे खड्डे आहेत की त्या वेदना सहन कराव्या लागतात व प्राण घातक अपघात सुद्धा घडतात या अपघातात घडू नाही म्हणून प्रशासनाने मुलाकडे लक्ष द्यावे व लवकरात लवकर या पुलाचे बांधकाम चालू करावे ही परवाच्या मागणी आहे