
महाराष्ट्रात उल्हासनगर येथे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे महेश गायकवाड यांच्यावर पोलीस अधिकारी दालनातच गोळ्या झाडून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना ताजी असतांना ही दुसरी घटना समोर आली आहे.
चार दिवसा पूर्वी मोरीश हा वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री यांच्या सोबत छायाचित्रात दिसत आहे, शिंदेच्या सेनेत मोरेश हा प्रवेश मिळणार घेणार होता.
मुख्यमंत्री निवास हे गुंडाचे ठिकाण झाले कि काय असा प्रश्न सामान्य नागरिकांच्या मनात निर्माण झाला आहे.
गृहमंत्री हे महाराष्ट्र राज्यात गुन्हेगारी संपवण्यास अपयशी ठरले असून त्यांनी वरील विषयी राजीनामा द्यावा ही सामान्य जनतेची मांगणी आहे.
मा. मुख्यमंत्री,मा. गृहमंत्री यांनी महाराष्ट्र हा गुंडाचा नाही तर छत्रपती,फुले,शाहू,आंबेडकर यांनच्या विचारांचा महाराष्ट्रआहे हे विसरून चालणार नाही.