मनोरंजनमहाराष्ट्रमुंबई

19 फेब्रुवारी साठी खोपोली मध्ये जय्यत तयारी!

"शिवजयंती निम्मित खोपोली नगरी सजली "

19 फेब्रुवारी म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र मध्ये सण.. कारण या दिवशी अखंड हिंदुस्थान चे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती…. दरवर्षी प्रमाणे यंदा ही खोपोली येते मोठी शिवजयंती चे तयारी पूर्ण झाली असून सगळीकडे आनंदी वातावरण पाहायस मिळत आहे….

Show More
Back to top button
error: Content is protected !!