
खोपोली : 19 फेब्रुवारी या दिवसाला संपूर्ण राज्यात व देशात महत्व आहे कारण या दिवशी शिवनेरी किल्ल्यावर सूर्य जन्माला आला त्याचे नाव छत्रपती शिवाजी महाराज…
खालापूर तालुक्यातील खोपोली या शहरात रात्री 12 वाजता शिव आरती चे नियोजन केले जाते, ते बगन्यासाठी तालुक्याच्या विविध गावांतून मुले आरती साठी येतात. या दिवशी संपूर्ण दिवसभर विविध कार्यक्रमाणचे आयोजन केले जाते….