रामदास आठवले ‘पीपल्स एज्युकेशन सोसायटी’ अध्यक्षपदी नियुक्त
प्रशांत गायकवाड धाराशिव महाराष्ट्र
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या ‘पीपल्स एज्युकेशन सोसायटी’च्या अध्यक्षपदी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री राम दास आठवले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ही संधी त्यांना दुसऱ्यांदा मिळाली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल महत्त्वाचा या वारसाहक्काने अध्यक्षपदावर आनंदराज आंबेडकर यांनी दावा केला होता. मात्र,मुंबई उच्च न्यायालयाने दि. २१ ऑक्टोबर २०२४ रोजी दिलेल्या निकालानुसार, संस्थेच्या अध्यक्षपदी वारसाहक्क लागू होत नाही, असे स्पष्ट करण्यातआले. त्यामुळे धर्मादाय आयुक्त नवीन कार्यकारिणीत ख्यातनाम शैक्षणिक, विधी आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची निवड करण्यात आली आहे.नवीन कार्यकारिणी सदस्यः उपाध्यक्षः पद्मश्री डॉ. सुखदेव थोरात, विश्वस्त समिती सदस्यः ऍडव्होकेट.उज्वल निकम, जस्टीस सुरेंद्र तावडे, ऍडव्होकेट. बी. के. बर्वे, डॉ. विश्वास पाटील, डॉ. वासुदेव गाडे, डॉ. सुनील खापरडे, अरविंद सोनटक्के,प्रो. एस. एल. भागवत, डॉ. एम. व्यंकट स्वामी, सचिव: डॉ. वामन आचार्य, सहसचिव : डॉ. यु. एम. मस्के, कार्यकारी समिती सदस्य: चंद्रशेखर कांबळे, पीपल्स एज्युकेशन सोसायटीची व्यापक शाखा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दि. ८ जुलै १९४५ रोजी ‘पीपल्स एज्युकेशन सोसायटी’ची स्थापना केली होती. सध्या या संस्थेच्या मुंबई, नवी मुंबई, महाड,कार्यालयाने रामदास आठवले यांच्या बाजूने औरंगाबाद, नांदेड, पुणे, कोल्हापूर, बंगळुरू, गयादिलेला निर्णय कायम ठेवला.राज्य शासनाची अधिकृत मान्यता – मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने अधिकृतरित्या राम दास आठवले यांची अध्यक्षपदी नियुक्ती जाहीर केली.सोसायटीच्या नवीन कार्यकारिणीची घोषणा रामदास आठवले यांच्या अध्यक्षतेखालील पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या( बिहार ) येथे ४३ शाळा, महाविद्यालये आणि वसतिगृहे कार्यरत आहेत.रामदास आठवले यांची भूमिका महत्त्वाची – नवीन अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर राम दास आठवले यांनी संस्थेच्या शैक्षणिक गुणवत्ता वृद्धीसाठी विविध उपक्रम राबवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. तसेच, विद्यार्थ्यांसाठी अधिकाधिक शिष्यवृत्ती योजना आणण्यावर भर दिला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.