ताज़ा ख़बरेंमहाराष्ट्र

परभणी जिल्हा जिंतुर तालुक्यातील टाकळखोपा येथे ग्राम सभा आयोजन करण्यात आले

ग्राम सभा आयोजन करण्यात आले आहे

परभणी जिल्हा जिंतुर तालुक्यातील टाकळखोपा येथे

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

ग्राम सभा आयोजन करण्यात आले आहे आज १०:३० वाजता ग्राम सेवक श्री गजमल साहेब सरपंच सौ अनुसया ताई श्री रामे तसेच ग्रामपंचायत प्रमुख श्री विश्वनाथ घुगे ग्रामपंचायत सदस्य श्री रावसाहेब घुगे पोलिस पाटील श्री कृष्णा दळवे व सर्व गावकरी मंडळी उपस्थित होते यावेळी श्री विश्वनाथ घुगे यांनी मागील कामाची माहिती दिली व नवीन काय योजना शासनाने आनल्या आहे हे या ग्राम सभेमध्ये सांगितले त्यामध्ये प्रमुख मुद्दा पाणी पुरवठा योजना सर्वांना त्याचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न सुरू आहे आज श्री विश्वनाथ घुगे यांनी ज्यांचे घरकुल यादी मध्ये नाव नाही त्यांना घरकुल कसे मिळतील याकडे माझे लक्ष राहणार आहे ज्यांच्या घरापर्यंत पाणी येत नाही त्यांना पाणी गेलं पाहिजे असे आश्वासन त्यांनी या ग्राम सभेमध्ये दिलं.

 

Show More
Back to top button
error: Content is protected !!