
आज इंदोरा आनंद रोड येथे सांस्कृतिक मंडळ तर्फे बुध्द पौर्णिमा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला आवर्जून हजेरी लावली अमित गडपायले, दीपक गडपाले,शशिकांत टेंभूर्णे, शार्दुल नंदेश्वर, धनंजय पाटील, सुभाष राऊत, सोनू राऊत व आजूबाजूच्या परिसरातील सर्व नागरिकांनी, लहान लहान मुलांनी उपस्थीती दर्शवली.