
बहंजी मायावती यांच्या आदेशाने स्वर्गीय महारष्ट्र प्रदेश सचिव दयानंद किरतकर साहेबांच्या समजसेवेचा वारसा पुढे घेऊन जाणाऱ्या त्यांच्या पत्नी श्रीमती कल्पना किरतकर यांची ठाणे जिल्हा प्रभारी पदावर निवड करण्यात आली असून,सदर निवड ही बसपा भवन मुंबई येथे महाराष्ट्र प्रदेश आध्यक्ष मा.परमेश्वर गोनाजी यांच्या हस्ते नियुक्ती पत्रक देऊन सर्वानुमते निवड करण्यात आली,ह्या वेळेस बसपा भवनात मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपसस्तीत होऊन नवनिर्वाचित ठाणे जिल्हा प्रभारी यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
श्रीमती कल्पना किरतकर यांनी नियुक्ती झाल्या बदल बहणजी मायावतीजी यांचे व परमेश्वर गोनाजी परमेश्वर गोनाजी यांचे आभार मानले,ठाणे जिल्ह्यात बसपा वाढवणार अशी त्यांनी गवाही दीलि आहे,