ताज़ा ख़बरें

तुलसी परिवारा तर्फे आचार्य किरीट भाईचे प्रवचन

तुलसी परिवारा तर्फे आचार्य किरीट भाईचे प्रवचन

जळगाव: तुलसी परिवारातर्फे गुरुपौर्णिमा निमित्त आज दिनांक ०७/०७/२५ ९ ते १२ या वेळेत छत्रपती संभाजीराजे नाटयगहात आचार्य किरीट भाई याच्या प्रवचनाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमात किरीट भाई याचे प्रत्यक्ष दर्शन व विवदतापुरण प्रवचनाचे लाभ सर्व महानुभाव यांना होणार आहे.

ऋषीवरजीचे स्वागत, ठाकूर जी पुजन, दर्शन, प्रसाद चा कार्यक्रम, होणार आहे

  • .
Show More
Back to top button
error: Content is protected !!