प्रतिनिधी विराम पवार मुंबई : यशोदीप फाउंडेशन आयोजित संगीतमय श्रीमद् भागवत कया.
भगवान श्रीकृष्ण यांच्या जीवनावर आधारीत कथा व भजने.
आग्रहाचे आमंत्रण..
मार्गशीर्ष महिना भगवान श्रीकृष्णांना प्रिय असल्याचे सांगितले जाते. या पवित्र महिन्यात भगवान श्रीकृष्णांची उपासना व नामस्मरण करावे यासाठी यशोदिप फाऊंडेशन तर्फे ।। संगीतमय श्रीमद्भागवत कथा ।। या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. ज्या भगवंताच्या कृपेने आपल्याला मनुष्यजन्म लाभला त्या भगवंताच्या भक्तीसाठी, त्यांच्या कथा श्रवण करण्यासाठी आणि भजनात तल्लीन होण्यासाठी आपण आपल्या जीवनातील थोडा वेळ जरूर खर्च करावा. याकरिता या कार्यक्रमास आपण उपस्थित राहावे. ही नम्र विनंती.
दररोज ७ दिवस भक्त गणांसाठी महाप्रसाद
कथा प्रवक्ते
श्री. पंकजकृष्णजी महाराज (श्रीधाम वृंदावन)
कालावधी
दि. १५ डिसेंबर ते २१ डिसेंबर २०२४,
कथेची वेळ सायंकाळी : ७ ते १० वा.
महाप्रसाद रात्री १० ते ११ वा.
स्थळ : गणेश मैदान, कन्नमवार नगर 2, विक्रोळी पूर्व, मुंबई ४०००८३
2,527 1 minute read