आज गुरूवार दिनांक 23/05/2024 रोजी इंदोरा आनंद रोड सांस्कृतिक मंडळ तर्फे दरवर्षी प्रमाणे बुद्ध पूर्णिमा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला आवर्जून हजेरी लावली अमित गडपायले, दीपक गडपाले,शशिकांत टेंभूर्णे, शार्दुल नंदेश्वर, धनंजय पाटील, सुभाष राऊत, सोनू राऊत व आजूबाजूच्या परिसरातील सर्व नागरिकांनी, लहान लहान मुलांनी उपस्थीती दर्शवली.
2,505 Less than a minute