![](https://triloknews.com/wp-content/uploads/2024/10/IMG-20240916-WA00171-2.jpg)
संगमनेर शेहरात,
बाबासाहेब आंबेडकर जयंती संगमनेर
खूपच छान साजरी करण्यात आली आहे
खूप संख्यांनी उपस्थित होते लोक आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार घालून नमन केले
बाबासाहेब आंबेडकर च्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली
भव्य मिरवणूक जोरदार करण्यात आली
बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपदेशानुसार सर्वांना पालन करण्यास सांगण्यात आले
एक महान व्यक्ती म्हणून होऊन गेले असे आपले बाबासाहेब आंबेडकर लाख लाख नमन 🙏🙏