धार्मिकमहाराष्ट्र

श्री दत्त जयंती महोत्सव

अखंड हरिनाम सप्ताह

रायगड : सर्व भाविक भक्त जनार्दनांस व बंधू भगिनींना कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे की मौजे बोरावळे, ता. पोलादपूर जिल्हा रायगड या ठिकाणी श्री दत्त जयंती महोत्सव तसेच अखंड हरिनाम सप्ताह साजरा करण्यात येत आहे.

 

मोरे माऊली संप्रदायाचे अधिष्ठानाधिपती परम पूज्य सद्गुरू दादा महाराज मोरे माऊली यांच्या मार्गदर्शनाखाली मीती मार्गशीर्ष शु. १३ शके १९४६ शुक्रवार दिनांक १२/१२/२०२४ ते मार्गशीर्ष शु.१५ रविवार दिनांक १५/१२/२०२४ या कालावधीत संपन्न होणार आहे.

 

तरी सर्व भक्त जनांनी पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी वरील नाम यज्ञाचा, किर्तन सेवेचा लाभ घ्यावा‌ हि नम्र विनंती.
सौजन्य : नितीन महाबदी

 

 

ग्रामस्थ मंडळ बोरावळे, मुंबई, बडोदे, पुणे, ठाणे.

Show More
Back to top button
error: Content is protected !!