![](https://triloknews.com/wp-content/uploads/2024/10/IMG-20240916-WA00171-2.jpg)
महाराष्ट्र: छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)
खुलताबाद तालुक्यातील वेरूळ येथील जगप्रसिद्ध घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात रात्रीच्या 12वाजे पासूनच भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी पहायला मिळाली. सुरक्षेच्या दृष्टीने तगडा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला. गर्दीच्या दृष्टिने अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली होती. हर हर महादेव. बम भोले च्या गजराने अख्खी वेरुळ नगरी दुमदुमून निघाली. महाशिवरात्री निमित्ताने वेरूळ नगरी त साधुसंत महंत यांचे सत्संग तसेच भजन पुजनने आज रात्रभर शिवजागर चालणार आहे.