जळगाव: जळगाव महानगरपालिका भागातील चौबे शाळा परिसरात गटारी घाणीने तुटूब भरलेले आहे. जळगाव शहरातील गटारीत घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे.
त्यामुळे रोगराई पसरत आहे. आणि पाणि पावसाळ्यात रोडावर पाणी येत असत. त्यामुळे रोगराई मोठ्या प्रमाणात पसरत आहे. महानगरपालिका यंत्रणा काय काम करीत आहे.
महानगरपालिका यंत्रणा सज्ज करण्यात यावी आणि गटारी, रस्तावरील घाण, प्रत्येक एरिया वाईस घटा गाडीची सोय करण्यात यावी.
व चौबे शाळा परिसरातील गटारी मधील घाण स्वच्छ करण्यात यावी.












