ताज़ा ख़बरें

आसोदा दूरक्षेत्र पोलीस चौकी बाबत लोकसंघर्ष पक्षातर्फे पोलीस अधीक्षक साहेबांना निवेदन….

आसोदा दूरक्षेत्र पोलीस चौकी बाबत लोकसंघर्ष पक्षातर्फे पोलीस अधीक्षक साहेबांना निवेदन....

जळगाव:आसोदा गावातील दूरक्षेत्र पोलीस चौकीसाठी लोकसंघर्ष पक्षातर्फे निवेदन देण्यात आले. आसोदा गावात वातग्रस्त प्रकार होऊ नये म्हणून पोलीस सेवा मिळावी म्हणून निवेदन देण्यात आले. काही दिवसांपूर्वी आसोदा गावात हत्याकांड, दंगल, मारहाण, चोरी, आशा प्रकारे गुन्हे घडून गेले आहे. तरी ते नियंत्रणात आणण्यासाठी व गुन्हे ना आळा घालण्यासाठी पोलीस देण्याची गरज आहे.

तरी लोकसंघर्ष पक्षातर्फे १८/०८/२५ रोजी निवेदन देण्यात आले. लोकसंघर्ष पक्ष जळगाव जिल्हा अध्यक्ष पत्रकार.सोमेश किशोर मुळे व जिल्हा सचिव. आयुष सुर्व ययांच्या अध्यक्षतेखाली निवेदन देण्यात आले

Show More
Back to top button
error: Content is protected !!