ताज़ा ख़बरें

शिवराज्य संघ हिंदुस्थान चे संघ प्रमुख/ राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री.डॉ. दत्तात्रय कृष्णदेव कोरे (सरकार) यांना दिल्लीच्या मॅजिक आणि आर्ट युनिव्हर्सिटी कडून डॉक्टरेट उपाधी प्राप्त

शिवराज्य संघ हिंदुस्थान चे संघ प्रमुख/ राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री.डॉ. दत्तात्रय कृष्णदेव कोरे (सरकार) यांना दिल्लीच्या मॅजिक आणि आर्ट युनिव्हर्सिटी कडून डॉक्टरेट उपाधी प्राप्त

सागली: सांगली जिल्ह्याचे जत तालुक्यातील जिरग्याळ गावाचे सुपुत्र छ. शिवरायांच्या विचारावर चालणारी अखंड हिन्दुस्थान ला समर्पित असणारी शिवराज्य संघ हिंदुस्थान चे शिलेदार_ संघ प्रमुख/राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्रतील वारकरी संप्रदायातील मा.श्री डॉ.दत्तात्रय कृष्णदेव कोरे (सरकार )यांनी शिवराज्य संघ हिंदुस्थान च्या वतीने मॅजिक आणि आर्ट युनिव्हर्सिटी फरीदाबाद हरियाणा दिल्ली येथील विद्यापीठात विठ्ठल रुक्मिणी मूर्ती भेट दिली यावेळी सर्व महाराष्ट्रातील डॉक्टर उपाधी प्राप्त करणारी सर्व सहकारी टीम उपस्थित होते. महाराष्ट्राची वारकरी परंपरा जपणारे आपली संस्कृती महाराष्ट्राच्या बाहेर दिल्ली पर्यंत पोहचविणारे मा.श्री.डॉ. दत्तात्रय कृष्णदेव कोरे (सरकार ) यांना त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन दिल्ली येथील कार्यक्रमात डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली यामुळे दत्तात्रय कोरे सरकार यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Show More
Back to top button
error: Content is protected !!