ताज़ा ख़बरें

जेष्ठ साहित्यिक डॉ ऋषिकेश कांबळे यांच व्याख्यान डॉ बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव मंडळाच्या वतीने आयोजित

जेष्ठ साहित्यिक डॉ ऋषिकेश कांबळे यांच व्याख्यान डॉ बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव मंडळाच्या वतीने आयोजित

 

प्रशांत गायकवाड -धाराशिव मुरूम

जेष्ठ साहित्यिक डॉ ऋषिकेश कांबळे यांच व्याख्यान डॉ बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आले. या व्याख्याणासाठी अध्यक्ष म्हणून प्रा किरण सगर हे उपस्थित होते.प्रमुख पाहुणे प्रा डॉ मिलिंद वाघमारे प्रा डॉ महेश मोटे यांची उपस्थिती होती.डॉ कांबळे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा सामाजिक आणि राजकीय जीवनातील प्रवास विस्तृतपणे व्यक्त केला. 1920 पासून डॉ बाबासाहेब आंबेडकर हे खऱ्या अर्थाने सामाजिक आणि चळवलीच्या जीवनात पदार्पण करतात आणि ब्रिटिश काळामध्ये बाबासाहेब यांनी भूषवलेली मंत्रिपदे यावर ही प्रकाश टाकत आपले विचार सर्वांसमोर ठेवले. डॉ बाबासाहेब आणि गांधी यांच्यातील पुणे कराराचा प्रसंग ही आणि राजर्षी शाहू महाराजा सोबत असलेले नाते याविषयीं मत व्यक्त केले.प्रा डॉ महेश मोटे यांनी ही आपले विचार प्रकट करत असताना डॉ बाबासाहेब हे भारतीय घटनेच्या माध्यमातून मतदानाचा आणि इतर हक्क सांगत विचार प्रकट केले.अध्यक्षीय समारोप करीत असताना बाबासाहेब आणि ओबीसी यावर डॉ कांबळे यांनी मांडलेल्या यांच्या विचाराची गरज किती प्रमाणात आहे हे मत मांडले.कार्यक्रम यशस्वी करण्यामध्ये मंडळाचे सह सचिव गौतम गायकवाड उपाध्यक्ष आशिष नायकवाडे, प्रणित गायकवाड, राहुल गायकवाड, महेंद्र गायकवाड, धर्मराज बनसोडे, आदींचे सहकार्य लाभले.कार्यक्रमाचे सूत्र संचलन संतोष कांबळे, प्रस्तविक आणि परिचय प्रशांत गायकवाड तर आभार प्रा महेश कांबळे यांनी केल

Show More
Back to top button
error: Content is protected !!