![](https://triloknews.com/wp-content/uploads/2024/10/IMG-20240916-WA00171-2.jpg)
जाफ्राबाद तालुक्यातील पासोडी श्री.रामधन रेकनोत यांच्या आई स्व.नथाबाई कचरूसिंग रेकनोत यांचे नुकतेच दुःखद निधन झाले, त्या पार्श्वभूमीवर रेकनोत कुटुंबियांची भेट घेतली.
यावेळी शोकाकुल रेकनोत कुटुंबियांचे सांत्वन करत धीर दिला व या दुःखातून सावरण्याचे बळ या परिवारास मिळो, अशी राजुरेश्वरा चरणी प्रार्थना केली. याप्रसंगी भाजपाचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.