
प्रशांत गायकवाड (रिपोर्टर धाराशिव महाराष्ट्र ) श्री लक्ष्मी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित,शंकरराव शरणप्पा आष्टे प्रशाला भुरीकवठे प्रशालेचे सुयश एलिमेंट्री 82.50% व इंटरमिजिएट 96.96% शासकीय चित्रकला ग्रेड एलिमेंटरी ग्रेड परीक्षेत 40 पैकी 33 विद्यार्थी उत्तीर्ण व इंटरमिजिएट परीक्षेत 33 पैकी 32 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून एलिमेंट्री परीक्षेत प्रथम श्रेणीमध्ये एक व द्वितीय श्रेणीमध्ये पाच विद्यार्थी यशस्वी झालेले आहेत आहेत इंटरमिजिएट परीक्षेत प्रथम श्रेणीत एक व द्वितीय श्रेणीत 10 विद्यार्थी यशस्वी झालेले आहेत यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक मार्गदर्शक कलाशिक्षक श्री मोनेश्वर सुतार सर यांचे मुख्याध्यापक श्री राजकुमार कुलकर्णी सर शाळेचे उपाध्यक्ष श्री.अप्पासाहेब गवसणे सचिव श्री कुंदन आष्टे संचालक श्री विजयकुमार आष्टे शिरीषकुमार खुने,श्री.सुरेश बिराजदार ,श्रीमती शोभाताई माळगे.सर्व शिक्षक स्टाॅफ व पालकवर्ग यांनी आभार मानले.