केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांनी नागपूर जवळील धामणा येथील चामुंडी या स्फोटके बनवणाऱ्या कंपनीत झालेल्या स्फोट दुर्घटना स्थळी आज अधिकाऱ्यांसह भेट दिली.