अन्य खबरेताज़ा ख़बरेंमहाराष्ट्रसंगमनेर

संगमनेर, शेहरात, श्री क्षेत्र मालदाड ते श्री क्षेत्र मढी

संगमनेर, मालदाड ,भव्य पालखी पायी दिडीं सोहळा(118वर्ष)

संगमनेर शेहरात, 

मालदाड:-  श्री क्षेत्र मढी भव्य पालखी पायी दिंडी सोहळा(118 वर्ष)

भव्य पालखी पायी दिंडी सोहळा धुलीवंदन सोमवार दि25/03/2024 रोजी सायंकाळी ठीक 5  वाजत दिंडी सोहळ्याचे

श्री शेत्र मढी कडे प्रस्थान होणार आहे तरी सर्व नाथ भक्तांनी पायी दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी व्हावे ही विनंती

शनिवार दि,30/03/2024 

रंगपंचमी सर्व ग्रामस्थांना व नाथ भक्तांना नम्र विनंती करण्यात येते की महाल ठीक सकाळी 10:30 वाजता

जागे वरून  देवस्थान कानिफनाथ समाधीकडे गडावर जाईल याची नोंद घ्यावी व गडावरून काठी आल्यानंतर आरती होईल व कानिफनाथ पायी दिंडी सोहळा मालदाड याचा महाप्रसादचा कार्यक्रम होईल

आपले नम्र:- समस्त ग्रामस्थ कानिफनाथ पायी दिंडी सोहळा मालदाड ता,संगमनेर जि,अ नगर

वंदे भारत LIVE TV NEWS

रिपोर्टर, रविलाल गंगादास पटेल

संगमनेर  जि अ नगर

·

Show More
Back to top button
error: Content is protected !!