
आज दि 23/02/2025रोजी झालेल्या भोकरदन तालुक्यातील पळसखेडा दाभाडी येथे विधानसभा निवडणुकीमध्ये सलग तिसऱ्यांदा मी व आमदार श्री. नारायण कुचे यांनी दणदणीत विजय संपादित केल्याबद्दल भव्य नागरी सत्कारासह विविध विकास कामांचा उद्घाटन व लोकार्पण सोहळा संपन्न झाला. यावेळी उपस्थित सर्वांशी संवाद साधला.या प्रसंगी मा.जि.प. सदस्य गणेश बाप्पू फुके, मा.जि.प. सदस्य तुकाराम पाटील जाधव, मधुकरबापू दानवे, प्रकाश पाटील कापसे, खरात मामा, सोमनाथ पाटील हराळ, सुभाष पाटील जाधव, नामदेव पा.बोराडे, बाबासाहेब खरात, केशव मंत्री खरात, शिवाजीराव खरात, ज्ञानेश्वर पुंगळे, गणेश खरात, भाऊसाहेब पा.खरात, विष्णू पा.आम्ले, अप्पा पाटील खरात, भगवानराव खरात, ज्ञानेश्वर खरात, मारोती खरात यांच्यासह भाजपचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते