![](https://triloknews.com/wp-content/uploads/2024/10/IMG-20240916-WA00171-2.jpg)
शिर्डी ª संगमनेर जि,अ नगर
संगमनेर शहर
शिर्डी पंजाब साई भक्त संजीव गोयल यांनी साई संस्थान रुग्णालयाला थुलियम फायबर लेझर आणि निमो लेझर हे दोन मशीन हे दिली या दोन्ही मशीनची किंमत सुमारे 51 लाख रुपये मशीन भेट दिली आहे आज संस्थांचे कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते या मशीनचे पूजन करण्यात आले आज पासून हे दोन्ही मशीनचा विविध शस्त्रक्रिया करण्यासाठी वापर करण्यास सुरुवात झाली गाडीलकर म्हणाले व्हेरी को
मुळव्याध अस्थिरोग व महिलांच्या विविध आजारावरील शसक्रिया साठी मशीन या मशीनचा वापर केला जातो आता या मशीन मुळे साई संस्थांना रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांवरील शस्त्रक्रिया करणे सुलभ होणार आहे वैद्यकीय संचालक डॉक्टर प्रीतम वडगावे वैद्यकीय मैथिली पितांबरे वैद्यकीय अधिक्षक रुग्णालयातील जनरल सर्जन डॉक्टर राम नाईक डॉक्टर विद्या बोराडे भुल तज्ञ महेंद्र तांबे डॉक्टर गोविंद कुलाटे स्त्री रोग तज्ञ डॉक्टर मेहेंद्रे नेमनाथ डॉक्टर निर्मला गाडेकर आर्थी सर्जन डॉक्टर विशाल पटेल कार्यालय अधीक्षक प्रमोद गोरक्ष आदी उपस्थित होते डॉक्टर महेंद्र तांबे डॉक्टर सुरेश टोलमारे मंदा थोरात प्रणाली कांबळे यांनी आभार मानले