अखंड हिंदुस्थान चे आराध्य दैवत व स्फूर्ती स्थान,
#छत्रपती_शिवाजी_महाराजांना,
त्रिवार मानाचा मुजरा…
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास हार घालून अभिवादन केले व अहमदपूर(राजूर वेळी माजी
भाजपा जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख,
मा. नगरसेवक युवक नेते सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी
माजी नगराध्यक्षा सरस्वती कांबळे
रिपाई ता.अध्यक्ष अरुण वाघम्बर,जेष्ठ नेते जोंधळे साहेब ,लातूर जिल्हा भाजपा अनु.जा मोर्चा सचिव जीवन गायकवाड, बालाजी थिट्टे सचिन बानाटे इत्यादी मान्यवर उपस्थित
25,004 Less than a minute











